Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
‘नागपूर दुर्गा उत्सव २०१९’मध्ये शनिवारी शरयू नृत्य कला मंदिरतर्फे ‘हे नदे... सरिते : दी अनटोल्ड स्टोरी’ भावनृत्यनाटिकेचे अप्रतिम असे सादरीकरण झाले. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला (शनिवार) कोल्हापुरच्या श्री अंबाबाईची कनकधारा लक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. रविवारी अष्टमी असल्याने रात्री साडे नऊ वाजता अंबाबाईची उत्सवमूर्ती फुलांनी सजलेल्या वाहनात बसून नगरवासियांच्या भेटीसाठी नगरप्रदक्ष ...
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेल्या नवरात्रौत्सवात आता दसऱ्याच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. शहरातील महाद्वार रोड, लक्ष्मी रोड, राजारामपुरी, आदी ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यात प्रामुख्याने तयार कपडे, एलईडी टीव्ही, ड्रायफ ...
ज्याप्रमाणे गणपतीला २१ पत्री वाहिल्या जातात, त्याचप्रमाणे दुर्गामातेला ‘नवपत्री’ नऊ पत्री पूजनात ठेवल्या जातात. नव म्हणजे नऊ तसेच पत्री हा संस्कृत शब्द ‘वनस्पतींच्या पानांचा’आहे. ...
भक्तांच्या हाकेला धावणारी व मनोमन इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून सोनपेठ शहरातील जगदंबा देवी परिचित आहे. या मंदिर संस्थानच्या वतीने २९ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे. या महोत्सवास तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर ...
आचारसंहितेमुळे नवरात्रोत्सवात राजकीय बॅनरबाजी गायब असली, तरी तरुणाईमधील उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. शहरात विविध मंडळांच्या गरबा, दांडियांंचे तरुणाईमध्ये आकर्षण आहे. ...
वरळी कोळीवाड्याचे आराध्यदैवत म्हणून गोलफादेवी ओळखली जाते. पूर्वेला माहिमची खाडी व पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र यांच्या सान्निध्यात गोलफादेवी वसली आहे. ...
शारदीय नवरात्रौत्सवात षष्ठीला (शुक्रवार) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची शारदा रुपातील पूजा बांधण्यात आली. शुक्रवार हा देवी उपासनेचा दिवस असल्याने पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी होती. ...