Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्रोत्सवात दुर्जनांच्या विनाशासाठी दुर्गा माता, कालिका मातेची तर अज्ञानाचा अंधार दूर सारून ज्ञानाची प्रकाशज्योत दाखविण्यासाठी सरस्वती मातेच्या पूजनासह नऊ दिवस केलेल्या उपवासांची मंगळवारी (दि.८) विजयादशमी तथा दसरा सणाने सांगता होणार आहे. ...
सन १९३५ मध्ये दहा-बारा महिलांनी एकत्र येऊन स्त्री मंडळाची स्थापना केली. या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. मंडळाचा नुकताच ८५वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. ...