लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
पेठ भवानी मंदिर कळस बांधकामाचा शुभारभ - Marathi News | Inauguration of Peth Bhavani Temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ भवानी मंदिर कळस बांधकामाचा शुभारभ

पेठ : येथील जागृत गावदेवी भवानी मंदिराच्या लोक वर्गणीतून कळस बांधकामाचा शुभारभ संपन्न झाला. ...

साधेपणानेच साजरा होणार तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव - Marathi News | Tulja Bhavani's Navratri festival will be celebrated simply | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :साधेपणानेच साजरा होणार तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव

कोरोना संसर्गाची गंभीरता लक्षात घेऊन श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

औरंगाबादचे आकर्षण असणारी कर्णपुरा यात्रा रद्द - Marathi News | Karnapura Yatra, an attraction of Aurangabad, canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचे आकर्षण असणारी कर्णपुरा यात्रा रद्द

कर्णपुरा येथे नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी भरणारी यात्रा यंदा मात्र कोरोनामुळे रद्द झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. ...

नवरात्रौत्सवात गरबा, दांडिया नाहीच; देवीची मूर्ती ४ फुटांपर्यंत - Marathi News | Garba, not Dandiya in Navratri; Idol of Goddess up to 4 feet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रौत्सवात गरबा, दांडिया नाहीच; देवीची मूर्ती ४ फुटांपर्यंत

आगमन, विसर्जनाची मिरवणूक नसेल : गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी ...

यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणात होणार साजरा - Marathi News | This year's Navratri festival will be celebrated in simplicity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणात होणार साजरा

मुंबईत अडीच हजार मंडळे : गरबा व भजन यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द ...

कोरोनामुळे खबरदारी : नवरात्रोत्सवात गरबा-रासचा घुमर नाही - Marathi News | There is no Garba-Ras in Navratri | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनामुळे खबरदारी : नवरात्रोत्सवात गरबा-रासचा घुमर नाही

कोरोनामुळे खबरदारी : सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रमांचा संकल्प ...

यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच! अनेकांच्या रोजगारावर गंडांतर - Marathi News | This year's Navratri festival without pride! Disruption in the employment of many | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच! अनेकांच्या रोजगारावर गंडांतर

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच साजरा होणार, अशी लक्षणे दिसत आहेत. त्याच अनुषंगाने शहरातील सर्व देवालयांमध्ये तयारी सुरू असून, महापालिकेकडून जारी होणाऱ्या निर्देशिकांची वाट बघितली जात आहे. ...

नवरात्रौत्सव तयारीला वेग : अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी - Marathi News | Accelerate Navratri preparations: Colorfulness of the peaks of Ambabai temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवरात्रौत्सव तयारीला वेग : अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख देवता करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. ...