Next

राजभोग रोल । Rajbhog Roll । Lokmat Superchef Sumedha Joshi । Dussehra Special recipe

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 11:25 AM2020-10-26T11:25:47+5:302020-10-26T11:26:09+5:30

आज आपण पाहणार आहोत लोकमत सुपरशेफ सौ. सुमेधा जोशी यांची खास उपवासाची स्वादिष्ट रेसिपी - राजभोग रोल. सणाच्या दिवशी घरी देवाला गोड पदार्थाचा नैवैद्य दाखवला जातो. सध्या बाहेरची मिठाई सुरक्षित नसताना ही राजभोग रोल डिश घरच्या घरी सहज बनवता येईल. तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून सांगा.