अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
अश्विन मासाची प्रतिपदा अर्थात आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असून, आज देवीची मंदिरे, सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी घटस्थापना केली जाणार आहे. यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे या सार्वजनिक उत्सवाचे उधाण काहीसे कमी असले तरी परंपरेप्रमाणे सर्व धार्मिक ...
Navratra Festival, Corona Virus, Market Crowd यंदा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. राज्य शासनाने नवरात्रोत्सवासाठी कठोर नियमावली आणली आहे. त्यामुळे यावर्षी विविध संस्था आणि मंडळातर्फे गरबा-दांडियाचे आयोजन होणार ...