अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri 2020 : ब्रह्मचरिणी देवीची ही कथा दर नवरात्रीत ऐकली जाते. तिच्यासारखी आपणही इप्सित गोष्टीच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली पाहिजे, हा त्यामागचा हेतू. ...
आरमोरी येथील दुर्गा उत्सवाला गेल्या कित्येक वर्षांची परंपरा आहे. मोठ्या भक्ती भावाने हा उत्सव साजरा केला जातो. आरमोरी येथील नव दुर्गा उत्सव मंडळ मोटार स्टँड आरमोरी व दुर्गा माता देवस्थानच्या वतीने दरवर्षी देशातील नामांकित मंदिराच्या महाकाय प्रतिकृती ...
घोटी : नाशिक जिल्ह्यासह नगर व ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कळसुबाई व घाटनदेवी येथे यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. दरम्यान, तालुक्यातील प्रमुख ५ मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस ...
नाशिक : उत्तर महाराष्टÑााची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे र्पीठ असलेल्या सप्तशृंगगडावर घटस्थापना करून आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. पहाटेपासून पूजाविधीला सुरुवात झाली. महावस्र व देवीच्या अलंकारांचे पूजन करून ...