शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सखी : Navratri 2021 : नवरात्रीच्या ९ दिवसात ‘या’ वस्तूंची खरेदी करणं मानलं जातं शुभ; एका क्लिकवर मिळवा वस्तूंची यादी

सखी : उपवास आहे, आधीच ताकद कमी मग व्यायाम कशाला करायचा? नाहीच केला तर काय होईल..

व्यापार : खुशखबर! नवरात्रीत Paytm वरून गॅस बुकिंग केल्यास मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या ऑफर...

छत्रपती संभाजीनगर : देवतांचा जयजयकार करीत सर्व मंदिरांचे दरवाजे उघडले

भक्ती : Navratri 2021 : संकट, आजार घालवण्यापासून ते वैभव प्राप्तीसाठी सप्तशतीत दिलेल्या 'या' मंत्रांचे करा मनोभावे पठण!

भक्ती : Navratri 2021 : शरीर व मन कणखर, खंबीर करायचे असेल, तर 'अशी' करा देवी शैलपुत्रीची साधना!

सखी : सिल्कच्या साडीवर कोणते दागिने घालायचे? सणावाराला सिल्की ट्रॅडिशनल लूक हवा, 'असे' निवडा परफेक्ट दागिने..

कल्याण डोंबिवली : घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरं खुली! ऐतिहासिक दुर्गाडी देवीच्या मंदीरात भाविकांची गर्दी 

महाराष्ट्र : राज्यातील महाविकास आघाडीला झोपेतून जाग करण्यासाठी मनसे देवीपुढे घालणार गाऱ्हाणं

फिल्मी : Navratri 2021: 'रात्रीस खेळ चाले'फेम अभिनेत्रीने केलं देवीच्या रुपात फोटोशूट; तुम्ही ओळखलं का तिला?