शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2022: आश्विन मास सुरू होत आहे, जाणून घेऊया दुर्गापूजेच्या विविध पद्धती!

सखी : Navratri 2022 : नवरात्रींत सवाष्णींना वाण काय द्यायचं प्रश्न पडलाय? घ्या शंभर रुपयांच्या आत ५ सोपे पर्याय, स्वस्तात मस्त

भक्ती : Vastu Shastra : वास्तुशास्त्र तज्ञांच्या मदतीने नवरात्रीसाठी आपल्या वास्तूला सज्ज करा आणि लाभ मिळवा; टिप्स मिळवा लोकमत भक्तीवर!

सांगली : झेंडूचे मळे फुलले...यंदा बाजारात दरही बहरणार; उत्पादकांना नवरात्रोत्सव पावणार

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाची लगबग; अंबाबाईच्या चांदीला झळाळी, आज सोन्याच्या अलंकारांची स्वच्छता

कल्याण डोंबिवली : नवरात्र निमित्त केडीएमसीचा महिला आरोग्याचा जागर

पुणे : दोन वर्षांच्या खंडानंतर पुण्यातील श्री चतु:श्रृंगी मातेचा नवरात्रोत्सव उत्साहात रंगणार

कोल्हापूर : 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित', राज्यात नवरात्रोत्सवामध्ये यंदा महिला आरोग्याला प्राधान्य

सांगली : सांगलीत दुर्गामाता दौडीचा मुद्दा ठरणार कळीचा, वादाचा नेमका मुद्दा जाणून घ्या

भक्ती : Navratra 2022: नवरात्रात देवीचा कृपाशिर्वाद लाभलाच तर तिच्याकडे काय मागाल? स्वामी विवेकानंद सांगतात...