शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

पुणे : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देवदर्शनासाठी पुण्यात; दगडूशेठ, दत्तमहाराज, श्री महालक्ष्मीचे घेतले दर्शन

जळगाव : घटस्थापनेचा उत्साह, ७०० दुचाकी तर ४०० चारचाकी येणार रस्त्यावर

सोलापूर : श्रीक्षेत्र मार्डीच्या यमाईदेवी नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ; जाणून घ्या धार्मिक कार्यक्रमाची माहिती

सखी : Navratri 2022 : ९ दिवस उपवासाला सारखं वेगवेगळं काय खाणार...झटपट करा २ टेस्टी रेसिपी...

पुणे : Navratri Festival 2022: नवरात्रोत्सव दोन वर्षांनंतर जल्लोषात; पुण्यातील देवीची मंदिरे सज्ज

रायगड : नवरात्रौत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात होणार १,२९४ देवींची प्राणप्रतिष्ठा

सांगली : सांगलीत दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा ‘गरबो रमतो जाय’; गरबा, दांडियांच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी

भक्ती : Navratri 2022: नवरात्रीत देवीच्या रूपाचा आणि कर्तृत्त्वाचा जागर करणारी नऊ दिवसीय कथामाला सोमवारपासून सुरू!

सखी : Navratri Fasting Rules : ९ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, व्रताचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही

भक्ती : Navratri 2022 : घटस्थापना कशी करावी आणि नवरात्रीचे उत्थापन कसे करावे, याची शास्त्रशुद्ध माहिती!