शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : चौथ्या माळेला अंबाबाईची मीनाक्षी देवीच्या रुपात पूजा, उद्या होणार त्र्यंबोली देवीची भेट

राष्ट्रीय : Navratri 2022: काय सांगता! महिलांऐवजी पुरुष साडी घालून गरबा खेळतात; कुठे आणि का..?

भक्ती : Navratri 2022: देवीची शीघ्रकृपा प्राप्त व्हावी, म्हणून ललितापंचमीला कुंकुमार्चन कसे करतात, जाणून घ्या!

भक्ती : Navratri 2022 : देवीच्या मातृरूपाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे ललिता पंचमी, तो साजरा कसा करायचा ते जाणून घेऊ!

कोल्हापूर : नवरात्रोत्सवात जोतिबा मंदिरात होतात १५ तोफाच्या सलामी, तोफेची सलामी देणारे मोजकेच जाणकार

रत्नागिरी : Navratri2022: भर पावसातही रत्नागिरीकरांनी पूर्ण केली 'दुर्गामाता दौड' video

बुलढाणा : आदिशक्तीचा जागर; पुरातन, पिढीजात परंपरेची जोपासना करण्यासाठी युवकांचा पुढाकार

अन्य क्रीडा : ગરમ ગરમ સીરો, નીરજ ભાઈ હીરો : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा खेळला गरबा, गुजरातमध्ये त्याला पाहण्यासाठी गर्दी, Video 

सखी : नवरात्र स्पेशल पदार्थ: उपवास असो-नसो, रताळी मात्र वर्षभर खा, रताळी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे

फिल्मी : VIDEO : ‘डॅडा असं काय आहे जे मुलींना करता येत नाही?’, लेक जीजाचा प्रश्न आणि आदिनाथचं साधं सोप्पं पण सुंदर उत्तर