लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

आंबेडकर भवनाचे काम अंतिम टप्प्यात, जूनमध्ये होणार लोकार्पण - Marathi News | Ambedkar Bhawan to be done in the last phase, will be inaugurated in June | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आंबेडकर भवनाचे काम अंतिम टप्प्यात, जूनमध्ये होणार लोकार्पण

पनवेलप्रमाणे कळंबोली वसाहतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात यावे, म्हणून सिडकोकडे वारंवार मागणी होत होती. ...

नवी मुंबईवासीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष सुरूच, उपचारासाठी मुंबईमध्ये जाण्याची वेळ - Marathi News | Ignoring the health of the Navi Mumbaikar's, the time to go to Mumbai for the treatment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईवासीयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष सुरूच, उपचारासाठी मुंबईमध्ये जाण्याची वेळ

महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयातील कोलमडलेली यंत्रणा पूर्ववत करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. नवीन प्रवेश बंदच करण्यात आले आहेत. ...

भेगाळली भुई उसवले मन... - Marathi News | drought affected people migrate to city of navi mumbai | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :भेगाळली भुई उसवले मन...

प्रॉपर्टी कार्डचे काम प्रगतिपथावर, सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिकेकडे सुमारे १७०० मालमत्ता - Marathi News |  Property card work in progress, at present, the Navi Mumbai Municipal Corporation has around 1700 properties | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रॉपर्टी कार्डचे काम प्रगतिपथावर, सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिकेकडे सुमारे १७०० मालमत्ता

नवी मुंबई महापालिकेच्यामालमत्ता विभागाच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांची नोंदणी व माहिती संकलन करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ...

अक्षय्य तृतीयेनिमित्त सोनेखरेदीला उधाण, सराफा दुकानांमध्ये गर्दी - Marathi News | Due to Akshaya Tritiaya | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अक्षय्य तृतीयेनिमित्त सोनेखरेदीला उधाण, सराफा दुकानांमध्ये गर्दी

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधत नवी मुंबईकरांनी मंगळवारी सोनेखरेदीसाठी सराफांच्या दुकानात एकच गर्दी केली होती. ...

मोरा जेट्टीवर सोयी-सुविधांचा अभाव, जलवाहतूक करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय - Marathi News |  Lack of facilities at Mora Jetty, inconvenience to commuters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोरा जेट्टीवर सोयी-सुविधांचा अभाव, जलवाहतूक करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय

दररोज सुमारे एक हजार सागरी प्रवाशांची वाहतूक होत असलेल्या मोरा जेट्टीवर प्रवाशांना सोयी-सुविधांचा अभाव जाणवत आहे. मोरा बंदरातून मुंबईकडे जाण्यासाठी जलप्रवास सुखकर असल्याने दररोज सुमारे एक हजार प्रवासी बोटीने ये-जा करतात. ...

खारघर हिल्सवरून ट्रेकर दरीत कोसळला - Marathi News |  Trekker in Kharghar Hills collapsed in the valley | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारघर हिल्सवरून ट्रेकर दरीत कोसळला

खारघर हिल्सवर मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास ट्रेकिंगसाठी आलेल्या तरुणांपैकी एक जण सुमारे ५० फूट दरीत कोसळून गंभीर जखमी झाला. ...

श्रमदानातून दुष्काळग्रस्तांना मदत, सिडको अध्यक्षांचा उपक्र मात सहभाग - Marathi News | Assistance to the drought-hit people from the labor, and the participation of the SIDCO chief | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :श्रमदानातून दुष्काळग्रस्तांना मदत, सिडको अध्यक्षांचा उपक्र मात सहभाग

पारनेर भागात पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या अभियानात सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकताच सहभाग घेऊन कार्यकर्त्यांसह श्रमदान केले. ...