लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबईत अपघातांचे प्रमाण निम्म्यावर, ७४४ अपघातांमध्ये २३९ जणांचा मृत्यू - Marathi News | The accident rate in Navi Mumbai is lower, with 239 deaths in 744 accidents | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत अपघातांचे प्रमाण निम्म्यावर, ७४४ अपघातांमध्ये २३९ जणांचा मृत्यू

पोलिसांनी वर्षभर जनजागृती करण्याबरोबर नियम तोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. यामुळे अपघातांची संख्या कमी करण्यास यश येऊ लागले आहे. ...

महापालिका राबविणार क्रीडा प्रबोधिनी उपक्रम, महापौरांचे मनोगत - Marathi News | Sports Prabodhini undertaking to implement municipal corporation, Mayor's conclave | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिका राबविणार क्रीडा प्रबोधिनी उपक्रम, महापौरांचे मनोगत

नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा उपक्रम प्रोत्साहक आहे. ...

चित्रांतून होणार नवी मुंबईचे दर्शन, ‘लोकमत’सह जीवनधाराचा उपक्रम - Marathi News | Navi Mumbai will be seen through the pictures | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चित्रांतून होणार नवी मुंबईचे दर्शन, ‘लोकमत’सह जीवनधाराचा उपक्रम

‘लोकमत’सह जीवनधारा आयोजित चित्र भारती स्पर्धेसाठी माझे शहर हा विषय निश्चित केला असून, १०५ शाळांमधील तब्बल २५ हजार विद्यार्थी त्यांच्या नजरेतील नवी मुंबईचे चित्र रेखाटणार आहेत. ...

नवी मुंबईतील २५ जलकुंभ धोकादायक - Marathi News | 25 Water tank in Navi Mumbai are dangerous | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील २५ जलकुंभ धोकादायक

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभ बांधण्यात आले आहेत. ...

घुसखोर १०७ जणांची मायदेशी रवानगी, नायजेरियन्ससह बांगलादेशींचा समावेश - Marathi News | Expatriate deportation of 107 infiltrators, including Nigerians, Bangladeshis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घुसखोर १०७ जणांची मायदेशी रवानगी, नायजेरियन्ससह बांगलादेशींचा समावेश

भारतात बेकायदेशीररीत्यावास्तव्य करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ...

निलंबित डीआयजी मोरे यांना हायकोर्टाचा दिलासा - Marathi News |  High court has given relief to DIG More | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निलंबित डीआयजी मोरे यांना हायकोर्टाचा दिलासा

निशिकांत मोरेंना अटकेपासून हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे.  ...

तब्बल २८.९३ कोटींचा ऐवज वर्षभरात लंपास, चोरीचा ३२ टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश - Marathi News | Around Rs 28.93 crores asset Theft in a year | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल २८.९३ कोटींचा ऐवज वर्षभरात लंपास, चोरीचा ३२ टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून वर्षभरात चोरट्यांनी तब्बल २८ कोटी ९३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. ...

नवी मुंबईत पाच वर्षे करवाढ होणार नाही, गणेश नाईकांचे आश्वासन - Marathi News | No tax hike in Navi Mumbai for five years, assures Ganesh Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत पाच वर्षे करवाढ होणार नाही, गणेश नाईकांचे आश्वासन

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गणेश नाईक यांनी २०२५ पर्यंत नवी मुंबईत मालमत्ता व पाणीपट्टी दरात वाढ केली जाणार नसल्याची घोषणा केली आहे. ...