लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

कोकणचा हापूस मार्चमध्ये येणार; केरळमधील हापूसची आवक सुरु, वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Konkan's Hapus will arrive in March; Arrival of Hapus from Kerala has started, read what is the rate being offered? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणचा हापूस मार्चमध्ये येणार; केरळमधील हापूसची आवक सुरु, वाचा काय मिळतोय दर?

mango market हवामानातील बदलामुळे कोकणातील हापूसचा हंगाम उशिरा सुरू होत आहे. त्यामुळे १५ मार्चनंतर आवक वाढण्याची शक्यता आहे. ...

नवी मुंबई हादरली! पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पतीने एकाला संपवले; मृतदेह १९१ किमी दूर घेऊन गेला अन्..  - Marathi News | Navi Mumbai shocked! Husband kills one on suspicion of having an affair with his wife; takes body 191 km away and.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबई हादरली! पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पतीने एकाला संपवले; मृतदेह १९१ किमी दूर घेऊन गेला अन्.. 

पोलिसांनी पकडू नये म्हणून आरोपीने मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर एखाद्या जिवंत माणसासारखा बसवला आणि स्वतः कार चालवत १९१ किलोमीटरचा प्रवास केला. ...

ठाणे-विमानतळ कॉरिडॉरसाठी सल्लागाराचा शोध सुरू; उन्नत कॉरिडॉर ठरणार गेमचेंजर - Marathi News | Search for consultant for Thane-Airport corridor begins; Upgrading corridor will be a game changer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-विमानतळ कॉरिडॉरसाठी सल्लागाराचा शोध सुरू; उन्नत कॉरिडॉर ठरणार गेमचेंजर

प्रकल्प सुमारे २६ किलोमीटर लांबीचा असणार असून बहुतांश भाग उन्नत स्वरूपात बांधण्यात येणार आहे. ...

१ प्रशासक, २२ सोसायट्या! सहकार नियमांना हरताळ; नवी मुंबईत अधिनियमाचा भंग झाल्याचा गंभीर आरोप - Marathi News | 1 administrator, 22 societies! Cooperative rules violated; Serious allegations of violation of the act in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१ प्रशासक, २२ सोसायट्या! सहकार नियमांना हरताळ; नवी मुंबईत अधिनियमाचा भंग झाल्याचा गंभीर आरोप

नवी मुंबईतील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या भूमिकेवरही संशयाची छाया निर्माण झाली आहे. ...

Vegetables: गृहिणींना दिलासा! टोमॅटो आणि मटारच्या दरात घसरण; फ्लॉवर, दुधीही झाले स्वस्त - Marathi News | Vegetable Prices Crash in Navi Mumbai as Supply Hits APMC Market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गृहिणींना दिलासा! टोमॅटो आणि मटारच्या दरात घसरण; फ्लॉवर, दुधीही झाले स्वस्त

Vegetable Prices Crash: नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्याने दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. लोणावळा घाटातील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर नाशकासह पुणे आणि साताऱ्यातून भाजीपाल्याची मोठी आवक झाली आहे. ...

भाजपा नगरसेविकेच्या पदास १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती, नवी मुंबईतील प्रकरण काय आहे? - Marathi News | BJP corporator's post postponed till February 12, what is the case in Navi Mumbai? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपा नगरसेविकेच्या पदास १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती, नवी मुंबईतील प्रकरण काय आहे?

ऐन महापौर निवडणूक जवळ आलेली असताना न्यायालयाने भाजपा नगरसेविकेच्या पदाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांना महापौर पदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  ...

देशात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कोणते? पुणे, नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे टॉप १० मध्ये! - Marathi News | Maharashtra Dominates Ease of Living Index 2025-26; Mumbai, Navi Mumbai, Pune and Thane in National Top 10 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कोणते? पुणे, नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे टॉप १० मध्ये!

Ease of Living Index 2025-26 India: महाराष्ट्राच्या शहरी विकासाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स २०२५-२६’ मध्ये महाराष्ट्राने देशात बाजी मारली आहे. ...

मुंबई पोलिसांवर थरारक हल्ला; ड्रग तस्करांकडून खबऱ्यावर वार, अधिकाऱ्याला चिरडलं; उलवेत रात्रीचा थरार - Marathi News | Ambush in Navi Mumbai 15 Member Drug Cartel Attacks Police Team with Firearms and Swords | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई पोलिसांवर थरारक हल्ला; ड्रग तस्करांकडून खबऱ्यावर वार, अधिकाऱ्याला चिरडलं; उलवेत रात्रीचा थरार

ड्रग्ज तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर नवी मुंबईतील उलवे येथे हल्ला करण्यात आला. ...