नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समितीमधील सहा सदस्य निवृत्त होत आहेत, या सहा रिक्त झालेल्या जागांवर नव्याने सहा सदस्यांची निवड महासभेत होणार होती यासाठी यामध्ये राष्ट्रवादीचे ५, काँग्रेस १, शिवसेनेचे २ असे एकूण आठ उमेदवार रिंगणात होते. ...
नवी मुंबई महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यासाठी माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी मंगळवारी २५ जून रोजी झालेल्या तहकूब महासभेत अनोखे मूक निदर्शन केले. ...