Gondia News Navegaon project मागील वर्षातील आकडेवारी बघता सुमारे २० हजार पर्यटक वन पर्यटनाला कोरोनामुळे मुकले आहेत. तर यामुळे वन विभागाचे सुमारे १८ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचेही दिसत आहे. ...
पेंच, ताडोबा आणि उमरेड कऱ्हांडलाच्या पाठोपाठ आता नवेगाव-नागझिरामधील वन पर्यटनदेखील सुरू होत आहे. १ नोव्हेंबरपासून येथील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून पावसाळ्यामुळे येथील पर्यटन एक महिना उशिराने सुरू होत आहे. ...
गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध हे अभयारण्य वैविध्यपूर्ण असल्याचे मानले जाते. विविध वनराईसोबतच येथे असलेले निरनिराळे पक्षी हे येथील वेगळेपण आहे. पक्षी अभयारण्याचा दर्जा नसतानाही येथे ६०० पैकी ३१० पक्ष्यांची नोंद झाली आहे. ...
नवेगावबांध पर्यटन संकुल परिसराच्या विकासासाठी एक संयुक्त बैठक संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत आयोजित करून स्वयं स्पष्ट आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात येतील असे चंद्रिकापुरे यांनी सांगितले. संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध स ...
पर्यटन संकुलाचा विकास व्हावा यासाठी नागपूर, गोंदिया, मुंबई येथे शासन स्तरावर बैठका होऊन हे संकुल संयुक्त वनव्यवस्थापन समितीला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु माशी कुठे शिंकते हे कळायला मार्ग नाही. स्थानिक वनविभाग,वन्यजीव विभाग, पाटबंधार ...
येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलाची जवाबदारी सांभाळण्यासाठी असलेले स्वागताधिकारी कार्यालय शोभेची वास्तू ठरत आहे. येथे लॉगहट विश्रामगृहाच्या देखभालीसाठी वन्यजीव विभागाच्या ११ कर्मचाºयांची फौज तैनात आहे. ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रभावीपणे उपाय योजना राबवून योग्य व्यवस्थापन करण्यात या प्रकल्पाला ७८.९१ टक्के रेटिंग मिळाली असून राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.तर देशात १२ वे स्थान प्राप्त केले आहे. ...