National register of citizens, Latest Marathi News
आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे. Read More
त बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील जयस्तंभ चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन रॅलीला सुरूवात करण्यात आली. यानंतर ही रॅली गांधी प्रतिमा, चांदनी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, नेहरू प्रतिमा येथून पुन्हा नियोजित स्थळी ...
भंडारा शहरात येथील गांधी चौकातून वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो नागरीक सहभागी झाले होते. हातात फलक घेवून एनआरसी रद्द करा, अशा घोषणा देत होते. हा मोर्चा जिल्हा कचेरीसमोरील त्रिमुर्ती चौकात पोहचला. त्यावेळी म ...
एनआरसी, सीएएच्या विरोधात इर्विन चौकात १३ जानेवारीपासून सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्द्यावर २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद पुकारला. त्याला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारी ११ च्या सुमारास शेकडो आंद ...
केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी संविधान बचाव कृती समितीच्या वतीने एक दिवशीय बंदचे आयोजन ठाणा येथे करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजता भारतीय राष्ट्रीय ...