चालकाचा ताबा सुटल्याने पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकवर जीप धडकली. या दोन वाहनांमध्ये एक दुचाकीही येऊन तिहेरी अपघात घडला. यात सहा जण जखमी झाले असून, पैकी एक गंभीर जखमी आहे. ...
मनसर - रामटेक - तुमसर -तिरोडा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण व सिंमेट काँक्रिटचे बांधकाम अनेक दिवसांपासून सुरु असले तरी कामातील विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणींमुळे बांधकाम सध्यस्थितीत संथगतीने सुरु आहे. ...
नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक गरीब बेघर झाले आहे. या गरिबांचे घर पाडण्यात आले. मात्र त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झपाट्याने सुरू आहे. ...
कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराबाहेरून काढलेल्या बाह्य वळण रस्त्याचे काम केवळ भूसंपादनाअभावी ठप्प पडले आहे़ जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी लागणाऱ्या ६१ कोटी ९६ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, निधी उपलब्ध झाला नसल्यान ...
अकोला : आयएल अॅण्ड एफ एस कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने गत काही महिन्यांपासून चौपदरीकरणाचे बांधकाम रखडलेले आहे. रखडलेले बांधकाम पुन्हा तातडीने सुरू करण्यासाठी सरकारच्या हालचाली जोरात आहेत. ...