लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय महामार्ग

राष्ट्रीय महामार्ग, मराठी बातम्या

National highway, Latest Marathi News

Coronavirus : राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार टोलवसुली; केंद्रानं दिली मंजुरी - Marathi News | Coronavirus : NHAI to resume toll collection on national highways from April 20 vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार टोलवसुली; केंद्रानं दिली मंजुरी

केंद्र सरकारने २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास राष्ट्रीय महामार्गांवर टोलवसुली सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ...

रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गांमुळे जिल्ह्यात वाळवंट - Marathi News | Slaughter of 3,000 trees for the highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गांमुळे जिल्ह्यात वाळवंट

वृक्षतोडीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वृक्ष समित्यांची परवानगी अपेक्षित आहे; पण त्यांना नियमाची माहितीही नसल्याचे आढळले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. त्यासाठी ठेकेदाराची अनामतही ठेवून घेतली आहे. ...

बसची पिकअपला धडक; चालकासह चार जण जखमी - Marathi News | Bus pickup strikes; Four injured, including driver | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बसची पिकअपला धडक; चालकासह चार जण जखमी

येडशी - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर राँग साईडने जाणाऱ्या पिकअपला बसने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी अंकुशनगर येथे घडली. ...

POSITIVE 2020; बाळे ते हत्तूर बाह्यवळणाचा २१ किलोमीटरचा चारपदरी रस्ता बनतो चकाचक... - Marathi News | The 5-kilometer four-lane road from Bale to Hattur is transformed ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :POSITIVE 2020; बाळे ते हत्तूर बाह्यवळणाचा २१ किलोमीटरचा चारपदरी रस्ता बनतो चकाचक...

२१ किलोमीटरचा रस्ता सध्या प्रगतिपथावर; सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु ...

सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’ - Marathi News | Solapur National Highway becomes 'death trap' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’

सोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाल्यापासून महामार्गावरून वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. या महामार्गावरील अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे ...

तुर्तास दिलासा : 'फास्टॅग'ला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | consolation: Fastag expires December 3 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुर्तास दिलासा : 'फास्टॅग'ला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

फास्टॅग एखाद्या मोबाइल रिचार्जप्रमाणे कुठल्याही आॅनलाइन पेमेंटच्या माध्यमातून किंवा काही खासगी व राष्ट्रयीकृत बॅँकांमधून रिचार्ज करता येईल, असा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे. ...

१ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर ‘वन नेशन,वन फास्टटॅग’ - Marathi News | 'One Nation, One Fasttag' on toll naka on National Highway from 1st December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर ‘वन नेशन,वन फास्टटॅग’

ऑनलाईन टोल भरण्यासाठी स्वतंत्र मार्गिका; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा देशभरात उपक्रम ...

...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ लागणार नाही; ‘फास्टॅग’ दिसताच मार्ग खुला - Marathi News | ... no more 'cash' on the tollplaza; Open the way you see 'Fastag' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ लागणार नाही; ‘फास्टॅग’ दिसताच मार्ग खुला

एनएचएआय नाशिकद्वारे घोटी, पिंपळगाव बसवंत, चांदवड, धुळे अशा एकूण ५ टोलनाक्यांवर याबाबतची भित्तीपत्रके, जनजागृतीपर फलक लावण्यात येत आहेत. ...