मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
शेक्सपियरच्या गाजलेल्या शोकांतिकांपासून प्रेरित होऊन वि.वा.शिरवाडकर यांनी सत्तरच्या दशकात नटसम्राट हे नाटक रंगभूमीवर आणलेले हे नाटक पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहे. ...
चित्रपट व नाटकात अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता आलोक राजवाडेने अभिनयासह नाटकाचे दिग्दर्शन सक्षमरित्या केले आहे आणि आता तो चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने रंगभूमी दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सहाजणांचा तसेच संस्थांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाट्यगीतांचा कार्यक्रम, नाटक असे कार्यक्रमही होणार आहेत ...
भारतासारख्या प्रगत देशात सामाजिक उपक्रमाला जोडून लुपीन फाऊंडेशन करत असलेले कार्य अलौकिक असे आहे. त्याचे सर्व श्रेय हे देशबंधू गुप्ता यांना जाते. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले ...
राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.) ची ४७ वी आंतर विभागीय नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पुणे केंद्रावर झाली. या नाट्य स्पर्धेत राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाच्या नाट्यकर्मी विजय चव्हाण लिखित व सुहास वरूणकर दिग्दर्शित ...