धर्म या शब्दाने दचकायला होते. धर्म कुणालाही कळलेला नाही. हल्ली वेद आणि उपनिषदांना चांगले दिवस आले आहेत. भारतीय औदार्य कुठे गेले? आम्ही म्हणू तो धर्म, मानलं नाही तर भोसकतात, हे पाहून विशाद वाटतो. राजकीय नेते कधीच सहिष्णू नव्हते. पुस्तकांवर बंदी का घाल ...
मराठी नृत्य व लोकसंगीताला स्पर्श करणारा, आगळावेगळा, रसिकांसाठी रंजक ठरणारा, पोटभरून हसविणारा, मराठी बाणा जागविणारा दिलखुलास कार्यक्रम नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला नागपूरकर रसिकांना चिंब करून गेला. अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर अशोक हांडे व ...
उद्यापासून नागपूर येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, मराठी कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी ‘लोकमत’शी साधलेला संवाद. ‘कविता, कादंबऱ्या, नाटकं, नृत्य कोणती पण कला असो, त्या कलेसोबत व्यक्तिस्वातंत्र्य हे जोडलेलेच असत ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मोठ्या थाटामाटात नाट्य संमेलनाचे आयोजन केले जाते, मात्र रंगकर्मी किंवा चित्रपट कलावंत त्याकडे पाठ फिरवितात, अशी टीका केली जाते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना ही टीका मान्य नसली तरी कलावंतांनी आपल्या घर ...
माय मराठीच्या नाटकांचा मान आणि सन्मानाचा सर्वात मोठा सोहळा उद्या शुक्रवारपासून नागपुरात रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शतकापूर्वीच्या म्हणजे ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाला आजपासून राज्याच्या उपराजधानीत सुरुवात होणार असून नाटक, सा ...
तब्बल ३५ वर्षानंतर नागपुरात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संमेलनाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी २० समित्या गठित करण्यात आल्या आहे. न ...
नाट्यसंमेलनात आम्ही चपलाही उचलायला तयार होतो, पण तो अधिकारही आम्हाला दिला नाही, अशी ओरड नाट्य परिषदेच्या महानगर शाखेकडून होत आहे. संमेलनाच्या आयोजनात महानगर शाखेला डावलल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मानसन्मानावरून नाट्यसंमेलनाच्या आयोजनात व ...
‘पद्मगंधा प्रतिष्ठान’ ही संस्था नागपुरातील साहित्य क्षेत्रात कार्य करणारी एक संस्था आहे. शुभांगी भडभडे या संस्थेच्या अध्यक्षा. १९९९ साली नागपुरात संस्थेतर्फे लेखिकांचा नाट्यमहोत्सव सुरू झाला. अन् आज १८-१९ वर्षे तो सतत सुरू आहे, अखंडितपणे! ...