Me Natyagruha Boltoy Part 3: विलेपार्लेमधील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह मागील ४४ वर्षांपासून नाट्यरसिकांचे अविरत मनोरंजन करत आहे. नूतनीकरणावर बरेच पैसे खर्च करूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने येथे येणाऱ्या रसिकांना नाईलाजास्तव अस्वच्छतेचा प्रय ...