येवला : अनलॉकच्या टप्प्यात पुनश्च हरी ओम होत असतांना चोरट्यांनीही आपले मिशन सुरू केले आहे. शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या तीन मिहन्यात तालुक्यात चोऱ्यांच्या तीसहून अधिक घटना घडल्या असून यात सर्वाधिक चोºया दुचाकींच्या आहेत. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात गेल्या तीन दिवसापासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. तर काही भागात पावसाने नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. ...
कळवण : कांद्याला प्रति किलो २० रु पये दर देण्यात यावा आणि त्यामधील दुरावा शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करावा, अशा आशयाचे निवेदन देऊन कळवण तालुक्यातील शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे,कांदा उत्पादक संघ ...
सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी शहर व तालुक्यात दुपारपर्यंत २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ही एकाच दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७० झाल्याने चिंता व्यक्त केली ...
त्र्यंबकेश्वर : पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ब्रह्गिरी प्रदक्षिणेवर कोरोनाचे सावट आहे. येत्या मंगळवारपासून (दि.२१) श्रावणमास सुरू होत आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी होणारा परिक्र मेच्या वाटेवर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा होत असते. ही प्रदक ...
निफाड : बंद पडलेले निसाका आणि रानवड साखर कारखाना शासनदरबारी प्रयत्न करून कार्यान्वित करावे, या मागणीचे निवेदन देऊन गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले. ...
नांदगाव : राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपत असलेल्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील जूनमध्ये राज्यातील मुदत संपलेल्या १९ जिल्ह्यातील १५६६ ग्रामपंचायतीत शहरातून कामकाज पाहणारे प्रशासक नको, असा स ...
नांदगाव : खरेदी केलेली मका ठेवण्यासाठी गुदाम नसल्याने नोंदणी केलेले ९९ शेतकरी मका विक्री करण्यापासून वंचित झाले आहेत. दरम्यान १५ रोजी मका खरेदीचा शेवटचा दिवस होता. अतिरिक्त मुदत मिळाली नाही तर आणि गुदाम उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक न ...