चांदोरी : येथील गोदावरी नदी पात्रात महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनने तयारी पूर्ण करीत प्रांताधिकारी अर्चना पठारे,तहसीलदार दीपक पाटील, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निरीक्षक खंडेराव रंजवे,सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस न ...
पिंपळगाव बसवंत : शहरात मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोळीवाडा परिसरातील ५२ वर्षीय व्यक्तीसह गुरु वारी प्राप्त अहवालात शहरातील उंबरखेड रोडवरील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण ...
ओझर : भारतात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे बंद पडलेली मुंबई -आग्रा महामार्गाची कामे लॉकडाऊनला शिथिलता मिळाल्यानंतर ओझर येथील गडाख कॉर्नर ,सायखेडा चौफुली तर के.के. वाघ ते जत्रा हॉटेल, पिंपळगाव येथील चिंचखेड चौफूली अशी तीनही उड्डाणपूलांची कामे कामगारांकडून ...
लोहोणेर : नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील चार तालुक्यांचे विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना अर्थात ‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. कारखान्याच्या संरक्षक भिंतींना अनेक ठिकाणी भगदाड पडले आ ...
येवला : तालुक्यात प्रारंभीच्या दमदार पावसाने खरीप हंगामाच्या वेगाने पेरण्या पूर्ण झाल्या. खरीप पिके जोमात आहेत. कोळपणी व इतर शेतीकामे आटोपल्याने आता, पिकांना खतांची मात्रा देणे गरजेचे असताना तालुक्यात रासायनिक खतांची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यात ...
चांदवड : कांद्याला ५०० रुपये अनुदान द्यावे, वीजबिल माफ करावे व इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष अॅड. दत्तात्रय गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे, सुकदेव केदारे, किरण ड ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणीटंचाईच्या कार्यक्षेत्रातील हरसूल येथील उपविभागीय लघु पाटबंधारे विभागाचे वाहन दीड वर्षापासून अडगळीच्या जागेवर धूळखात पडल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना खासगी वाहनाने कार्यक्षेत्रात फेºया मारण्याच ...