मालेगाव शहरातून भंगार गोळा करणाºया सुमारे तीन हजार सेलरची लॉकडाऊनमुळे उपासमार झाली असून, संपूर्ण तालुक्यासह परिसरातून भंगार मिळत नसल्याने त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. ...
येवला शहरातील एका ज्येष्ठ राजकीय नेत्याचा अहवाल रविवारी, (दि. १९) पॉझिटीव्ह आला आहे. सदर नेत्याला तत्काळ उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे़ दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेले कार्यकर्ते व नागरिक धास्तावले आहेत. ...
नांदुरी-वणी रस्त्यावरील ओम साई पेट्रोलपंपावर शनिवारी (दि. १८) रात्री चार दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्यानंतर झालेल्या झटापटीत जमावाच्या मारहाणीत एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
यंदा कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. कोरोनामुळे खप कमी होत असल्याने उत्पादकांसह संबंधित घटकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून निर्यातीला चालना देण्याची गरज व्यक्त होत आहे. ...
राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शासनाने आठशे कोटी रुपयांचा निधी अदा केल्यामुळे बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीला मोठा हातभार लागला असून, बॅँकेला प्राप्त झालेल्या या निधीतून गावोगावचे नियमित क ...
मालेगाव येथील जिजाऊ ब्रिगेडतर्फे कोरोनायोद्धा सन्मान कार्यक्रम घेण्यात आला. कोरोनायोद्ध्यांना बॅच देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी विजयालक्ष्मी अहिरे होत्या. ...
पाऊस लांबल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी हातची पिके वाया जात असल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण पसरले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतातच सोयाबीन सुकले, बाजरीने माना टाकल्या असून, मूग वाया जाण्याची भीती आहे. ऊसही गुरांना खाण्य ...