सायखेडा : पसिरात श्रावणसरींनी खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाअभावी पिके सुकू लागली होती. दोन दिवसांपासून परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
सिन्नर : कोरोना संसर्गामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करवसुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर तूट निर्माण झाली असून, ग्रामपंचायतींना त्याचा मोठा फटका बसला आहे. शिवाय शासनाने ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांना वेतनासाठी करवसुलीचे लक्ष्य दिल्याने तालुक्यातील घ ...
वणी : शेतातील भुईमूग निंदण्यासाठी जानोरी शिवारात कार्गो गेट ते अक्र ाळे रस्त्यादरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन संशयितांनी संगनमताने हातचलाखी करून महिलेची एक लाख वीस हजार रुपयांची सोन्याची पोत लांबविल्या प्रकरणी दोन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दिंडो ...
खामखेडा : गावात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामपंचायतीने वैद्यकीय व मेडिकल सेवा वगळता संपूर्ण गाव पुढील आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी भरणारा आठवडे बाजारही पुढील आदेश येईपर्यंत बंद असल्याची माहिती उपसरपंच संजय मोरे यांनी दिली. ...
मालेगाव मध्य : जगाच्या कानाकोपऱ्यात शहराची आगळीवेगळी ओळख निर्माण करणाºया मॉलिवूड चित्रसृष्टीने चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोमाने चित्रीकरणास प्रारंभ केला आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाºया लहान-मोठ्या कलाकारांना दिलासा मिळाला आहे. ...
चांदोरी : येथील गोदावरी नदीकाठी वसलेले महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या खंडेराव महाराज मंदिर व परिसराचा कायापालट होत आहे. यामुळे लवकरच हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
मालेगाव : शहर, परिसरातील ९३ जणांच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठविले असता त्यातील १३ जण कोरोनाबाधित आढळून आले, तर ८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ...
चांदवड : शहरातील प्रत्येक प्रभागात आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्याची मागणी नगरसेवक राजमोहमंद तांबोळी व अॅड. नवनाथ आहेर यांनी प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, मुख्य अधिकारी अभिजित कदम, तालुका आरोग्य अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांच्याकडे नि ...