नाशिक जिल्ह्यात कोरोना अजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये तुलनेत घट झाली असून सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये २ हजार ६५० रुग्णांवर उपचार सुरू असून मंगळवार (दि.२८) पर्यंत सुमारे मंगळवारपर्यंत ९ हजार ४०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाचे दर्शन, पूजाविधी व ब्रह्मगिरी फेरीला श्रावण महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र यंदा कोरोनामुळे देवस्थान बंद असल्याने शिवभक्तांचा हिरमोड झाला आहे. परिणामी श्रावणात देवस्थान ट्रस्टस ...
मालेगाव : तालुक्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाने ठाण मांडल्याने शहरातील अनेक उद्योगांना फटका बसला आहे. त्यात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांसह वाहनचालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे खासगी प्रवासी वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धर ...
मेशी : नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी यांना पेन्शन योजना लागू नाही. शासनाच्या या धोरणाविरोधात कर्मचााऱ्यांनी अनेकवेळा आंदोलन केली; परंतु प्रत्येकवेळी शासनाने वेळकाढू धोरण अवलंबले. यामुळे शिक्षक संघर्ष समितीच्या विविध मागण ...
औंदाणे : बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची घरवापसी होताच ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात स्वागत करून त्यांचे मनोबल वाढविले. ...
कवडदरा : कोरोना काळात ग्रामीण व शहरी भागात शिक्षकांनी गेली दोन महिने कोविडयोद्धा म्हणून कर्तव्य बजावले आहे. यात काही शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली, तर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच विनाअनुदानित शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शास ...
सायखेडा : पसिरात श्रावणसरींनी खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाअभावी पिके सुकू लागली होती. दोन दिवसांपासून परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
सिन्नर : कोरोना संसर्गामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करवसुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर तूट निर्माण झाली असून, ग्रामपंचायतींना त्याचा मोठा फटका बसला आहे. शिवाय शासनाने ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांना वेतनासाठी करवसुलीचे लक्ष्य दिल्याने तालुक्यातील घ ...