स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे शुक्रवारी (दि. १४) पोलीसपदकांची घोषणा करण्यात आली असून, महाराष्ट्रातील ५८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील ५ अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीसपदक, १४ पोलीस शौर्यपदक व ३९ जणा ...
शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, रुग्ण बरे होण्याचे व मृत्युदर कमी होण्याचे प्रमाण समाधाकारक वाढले असून, शुक्रवारी नाशिक शहरात पाच तर ग्रामीण भागात तिघे जण दगावले आहेत. मात्र ६२७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. ...
शहर व जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम असून, त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होऊ लागल्याने दारणासह चार धरणांतून काही प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी शहर व परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे त्याचा जनज ...
सातवा वेतन आयोग लागू करणे, सहाव्या वेतन आयोगाची थकीत महागाई भत्त्याची रक्कम मिळावी यासह विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात तोडगा काढण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती संचाल ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात भीज पावसाचे आगमन झाल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप पिकांकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. तालुक्यातील ४०ते ५० टक्के गावांमध्ये पावसाने दडी मारली होती. परंतु आता दोन ते तीन दिवसापासून तालुक्यातील ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यात वादळी पावसामुळे मक्याचे उभे पिक भुईसपाट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आमदार दिलीप बोरसे यांनी शुक्र वारी (दि.14) नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पिकांच्या पंचानाम्यांची मागणी जिल्हाधिकारी यांच ...