राज्य सरकारने मिशन अनलॉकअंतर्गत अनेक व्यवसाय सुरू केले. शिक्षणसंस्थांनी आॅनलाइन शिक्षणदेखील सुरू केले, मात्र खासगी कोचिंग क्लासेस चालविण्यास मात्र राज्य शासनाकडून परवानगी मिळत नसल्याने क्लासेसचालकांची मोठी अडचण झाली आहे. विशेषत: शहरातील छोट्या क्लासच ...
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंतिरिम स्थगितीच्या निर्णयामुळे नाशिक येथे आयोजित बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाशिवाय शासकीय नोकरभरतीस विरोधही यावेळी करण्यात आला. सरकारने पुन्हा मोर्चे काढण्याची वाट बघू नये अन्यथ ...
कोरोना रुग्णांना औषधोपचारासाठी आॅक्सिजनचा पुरवठा केलाच पाहिजे. परंतु उद्योगांना आॅक्सिजन अजिबात देऊ नये. या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयावर उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैद्यकीय आणि औद्योगिक वापराचा समतोल साधावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील ४४ केंद्रावर सुरळीत पार पडली. एकूण विद्यार्थ्यांपैकी ८८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर १२ टक्के गैरहजर राहिले. रात्री उशिरा पेपर मुंबईकडे रवाना कर ...
बँकेच्या खासगीकरण विरोधात बँक असोसिएशनच्या वतीने देशभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात सुरू करण्यात आली असून, रविवारी ( दि.१३) त्याची सुरुवात नाशिकमध्ये करण्यात आली आहे. ...
मुंबईत निवृत्त नौदल अधिकाºयाला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रविवारी माजी सैनिकांनी हुतात्मा स्मारकासमोर निदर्शने केली. संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
मिशन बिगेनअंतर्गत जिल्हा बससेवा सुरू केल्या आहेत. आता त्या पुढे जाऊन सोमवारपासून (दि.१४) नाशिक ते नागपूर ही साधी शयन यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. ...