लासलगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा निर्यातबंदी चे पडसाद उमटताच दरात किवंटलमागे हजार रूपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
उमराणे : शासनाने अघोषीत कांदा निर्यातबंदी केल्याने मंगळवार ( दि.१५ ) रोजी सकाळी १० वाजता संतप्त कांदा उत्पादक शेतकर्यांनी लिलाव बंद पाडून राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर एकत्र येत तब्बल अर्धा तास रास्ता रोको आंदोलन छेडले. ...
लासलगाव (नाशिक): केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादल्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये दर कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
लासलगाव (नाशिक ): केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जिल्ह्यात लासलगाव, सटाणा, उमराणेसह ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ् ...
जिल्हयातील कोरोनाची रु ग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. सोमवारी (दि.१४) नव्याने १ हजार ३१७ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या आता५४ हजार ८३३ इतकी झाली आहे. दिवसभरात ९ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात दिव ...
नाशिक विभागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत सध्या १ लाख ३६ हजार रुग्ण आढळले असले तरी १ लाख ६ हजार २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विभागात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७८.२५ ट ...