घटनेची माहिती मिळताच सहा वाजेच्या सुमारास सिडको अग्नीशमन दलाच्या उपकेंद्रावरील जवान बंबासह दाखल झाले; मात्र अपघाताची तीव्रता आणि वाहनांचा चेंदामेंदा बघून त्यांनी तत्काळ शिंगाडा तलाव येथील मुख्यालयाशी संपर्क साधत 'हॅजमेट' वाहनाची मदत मागितली. ...
सलग पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दमछाक झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...
सातपूर :- मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये. आरक्षणासाठी ओबीसी समाजाचा संपुर्ण पाठिंबा आहे. आगामी काळात ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आरक्षण कृती समिती व समता परिषदतर्फे राज्यात आंदोलने करण्यात येणार आहेत.अ ...
टाकळी येथून अगोदर अजीमला बेड्या ठोकल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने सिन्नरमध्ये गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरुन वाजीदच्याही वाळुंज गावातून मुसक्या बांधण्यास पोलिसांना यश आले. ...
रविवारी जिल्हा सैनिक अधिकारी औंकार कपाले यांनी जाधव यांच्या मृत्युच्या बातमीला दुजोरा देत त्यांचे पार्थिव सोमवारी (दि.२३) रात्री दहा वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होणार असल्याचे कपाले यांनी सांगितले. ...