लासलगाव : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानाचा पारा ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काढणीला आलेल्या ...
कसबे सुकेणे : कोरोनामुळे तब्बल आठ आणि एचएएलमुळे एक महिना बंद असलेली सीबीएस ते कसबे सुकेणे ही शहर बससेवा गुरुवारपासून पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान कृषिमाल आणि इतर प्रवासी वाहतुकीस परवानगी नसल्याने नागरिक व शेतकरी त्र ...
सायखेडा : जिल्ह्यामध्ये पहाटेच्या वेळी धुके पसरत असले तरी ऐन हिवाळा असूनही केवळ कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ वातावरण अद्याप सुरू आहे. याचा फटका रब्बीतील पिकांवर होत असून, गहू, हरभरा, ज्वारी पिके संकटात आली आहेत. एकीकडे वातावरणातील बदलांमुळे पीक अडच ...
लासलगाव : नुकत्याच एका शासन निर्णयाने अंगठेबाज सरपंच व त्यातही महिला सरपंचपदावर आरक्षणाने विराजमान झालेल्या सरपंचपदामुळे अनेक घोटाळे उघडकीस आले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आता सरपंच व्हायचे असेल तर सातवी पास ही शैक्षणिक अर्हता अनिवार्य करण्या ...
मालेगाव मध्य : बँक ऑफ बडोदा येथे ग्राहकाशी वाद झाल्याने सुरक्षा रक्षकाने त्याच्या जवळील स्प्रे फवारून लोकांना त्रास देऊन दुखापत केली व बँकेचे वातावरण दूषित केल्याप्रकरणी संशयित सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तन्वीर अहमद नुरुलहुदा (५ ...
जोरण : अखिल भारतीय श्री. पंच दिगंबर अनी आखाड्याचे उपाध्यक्ष रामकिशोरदासजी शास्त्री यांचे शिष्य संत सुदामा दास महाराज यांना शेकडो साधुसंत यांच्या उपस्थितीत श्री. श्री. १०८ श्री. महंतपदी गादीवर विराजमान करण्यात आले. यावेळी सोहळ्याला उपस्थित असलेले विधा ...
खामखेडा : रोप उशिरा लागवडीला आल्याने सध्या खामखेडा परिसरात उन्हाळ कांदा लागवडीस सुरुवात झाली आहे; मात्र परिसरात आठवड्यातील तीन दिवस रात्रीचा वीज पुरवठा होत असल्याने येथील शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्रीची कांदा लागवड करत मोठ्या अडचणीचा सामना करा ...