जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण कमी होत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात प्रत्येक गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक घेतली जाणार आहे. ...
नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालयात शनिवारी (दि.१६) चारचाकी कार घुसवून धडगूस घालत तोडफोड केल्या प्रकरणी भाजपच्या नगरसेवक सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र उर्फ कन्नु ताजणे याच्यावर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिस ...
नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव आहे. या ठिकाणी सुमारे 900 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, रेमडीसीवर इंजेक्शन मिळाले नाही या कारणावरून ताजने यांनी रुग्णालयाचे गेट तोडून त्यांची ईनोवा कार आतमध्ये नेली ...
नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत अशून शुक्रवारी दुपारच्या सुमारास द्वारका परिसरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णलयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये बसलेल्या दोघांवर दोन अज्ञातांनी हल्ला करून एका तरुणाला सुरीने वार करीत जखमी के ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध दि. १ जूनपर्यंत वाढविण्यात आल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या दि. २ जून पासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत चर्चा करुन फेरप्रस्ताव शासनास पाठवावा असे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथ ...