घोटी : बिबट्याचे संचारक्षेत्र असलेल्या इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथे बिबट्याचे एक बछडे आईपासून दुरावून एका घराच्या पडवीत आश्रयाला आले. वनविभागाने दखल घेऊन या बछड्याला सुरक्षित ठेऊन त्याच्या आईची भेट घालून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याच् ...
दिंडोरी : तालुक्यात गेल्या २४ तासांत दोन वेळा अवकाळी पाऊस पडल्यांमुळे द्राक्ष उत्पादकाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले. द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. साखर उतरलेल्या द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ...
सिन्नर: तालुक्यात मोठे उद्योगधंदे येत नाही. रतन इंडिया कंपनी अनेक दिवसांपासून बंद आहे, त्यातील थर्मल पॉवर प्रकल्पाचे पाच युनिट तत्काळ सुरू करावे. आयटीआय, इंजिनिअर बेरोजगार युवकांना कंपनीत नोकरी मिळावी, अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष क ...
मालेगाव : वृक्ष तोड होत असल्याने मोठ्या प्रमाणात जंगलांचा ऱ्हास होत आहे. विवाह सोहळ्यांमध्ये मांडवांना विशेष महत्त्व आहे. कसमादे परिसरात मांडवाला नातलगांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. घरावर जांभूळ, आंब्याच्या पानांचे डगळे टाकतात. परंतु दिवसेंदिवस ...
निऱ्हाळे : नाशिक व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या निऱ्हाळे ते निमोण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने, वाहन चालविताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ८९ पैकी ६९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम अ ...
नांदुरवैद्य : बेलगाव कुऱ्हे येथील मारुती मंदिरात नामवंत कीर्तनकारांच्या प्रमुख उपस्थितीत ३२व्या अखंड हरिनाम सप्ताहाची कीर्तनकार माधव काजळे यांच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. या वर्षीही परिसरातून अनेक नामवंत गायक, वादक, प्रबोधनकार व परिसरातील अनेक ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे संताजी जगनाडे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आल. दरम्यान, याप्रसंगी कोरोना योद्ध्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ...