Nashik Oxygen Tank Leakage at Zakir Hussain Hospital, 22 patients die : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. ...
Nashik Oxygen Leak: दुर्घटनेच्या तब्बल २ तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली. ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागात आता गंभीर अवस्था असल्याचे दिसत आहे. दिवसभरात कोरोनामुळे तब्बल ५७ जणांचा मृत्यू झाले आहे. त्यातील ४३ रुग्णांचा मृत्यू ग्रामीण भागात झाले आहे. या मृत्युंमुळे ज ...
शहर परिसरामध्ये मागील आठवडाभरापासून छातीत वेदना, श्वासोच्छ्वास त्रास आणि चक्कर येऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. सोमवारी शहराच्या विविध भागांत अशा प्रकारे ११ लोक दगावल्याची अकस्मात नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ...