जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून राज्यात सुरू करण्यात आलेल्या मिशन कवचकुंडल मोहिमेंतर्गत देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांना कोरेाना लसीचे डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वणी आणि चांदवड येथील देवीच्या दर्शनासाठ ...
मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणीसांनी १७ एप्रिल ते ३ ऑक्टोबर या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत मास्क न घातलेल्या व्यक्ती आणि सुमारे २१ हजार प्रवाशांकडून ३५ लाख २८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी मुक्तीभूमीवरील नर्सरीचे उद्घाटनही भुजबळ यांचे हस्ते झाले. ...
मध्य रेल्वेच्या मुंबई-नाशिक रेल्वे मार्गातील अस्वली स्थानकादरम्यान रविवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास रेल्वे एक्स्प्रेसचा मार लागल्यामुळे एका अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू झाला. ...
सप्तशृंगी गडावर भगवतीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांची अमाप गर्दी उसळल्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाची नियोजन करताना तारांबळ उडाली. त्यात देवी भक्ताकडून शासकीय नियमांना हरताळ फासला गेला. पावसाच्या पडणाऱ्या सरीमुळे भाविकासह व्यावसायिकांचीदेखील तार ...
या दृष्टिहीन वृद्ध व्यक्तीने आपली दृष्टि गमावली आहे. पण हार न मानता हा वृद्ध मेहनत करुन आपले पोटभरताना दिसत आहे. या वृद्धाच्या मेहनतीकडे पाहून सोशल मीडियावरील अनेक यूजर्स या वृद्धाचे कौतुक करत आहेत. ...