सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात शनिवारी (दि.२८) सकाळी आठ वाजताच्या सुमारास एक महिला वालवडीच्या शेतात कामाला गेली होती. त्यावेळी एका सरीवर तिला बिबट्या पडलेला दिसला. त्या बिबट्याला पाहून सदर महिलेची घबराट होऊन तिला जागेवरच भोवळ आली; पण स्वत:ला सावर ...
झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या, बेड्सची कमतरता आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे कोरोना रुग्णांसाठी मागील महिना काळ ठरला होता. चारही बाजूंनी संकट ओढावलेल्या या काळात हतबल आणि निराश झालेल्यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला गमवावे लागले होते. महिन्याभरानंतर आता प ...
गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील कोटंबी घाटात मोटरसायकल स्वारास मारहाण करून वाहनासह भ्रमणध्वनी व दागिने लुटणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले असून याच टोळीकडून अजून अनेक गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी स ...
रेव्हरंट नारायण टिळक आणि स्मृतिचित्रेकार लक्ष्मीबाई टिळक यांचे नातू, प्रगल्भ साहित्यिक, व्यासंगी व साक्षेपी समीक्षक अशोक देवदत्त तथा आप्पासाहेब टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षाला २९ मे २०२१ पासून सुरुवात होत आहे. नाशिकचा चालता बोलता संदर्भकोश असलेले आप ...
जिल्ह्यातील निफाड, देवळा, कळवण, येवला तालुका परिसरात शुक्रवारी (दि. २८) साडेचार वाजेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या या पावसाने काही भागात वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे वाहतूककोंडी बघायला मिळाली. पावसामुळे वीजपुर ...
पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी विभागातील सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजनपूर्वक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. तसेच संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून पुलांची पाहणी तसेच डागडुजी हाती घ्यावी, अशा स ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली असून, शुक्रवारी (दि. २८) शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या मूल्यांकनाचे धोरण स्पष्ट करतानाच अकरावीसाठी सीईटी परीक्षा घेऊन त्याआधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जा ...