Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात; सुकलेले झाड कारवर कोसळून तीन शिक्षकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 08:10 PM2021-07-21T20:10:25+5:302021-07-21T20:10:51+5:30

Teacher car met an accident: सुरगाणा येथे शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल अलंगुन येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.

big accident in Nashik; Three teachers killed ater tree falls on car | Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात; सुकलेले झाड कारवर कोसळून तीन शिक्षकांचा मृत्यू

Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात; सुकलेले झाड कारवर कोसळून तीन शिक्षकांचा मृत्यू

googlenewsNext

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील  दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत नाशिक-कळवण रोडवरील वरखेडा फाट्याजवळ मोटारीवर एक वाळलेले झाड कोसळल्याने मोटारीतील प्रवाशांपैकी तीन पुरुष जागीच ठार झाले. (Teacher car met an accident in Nashik, three died.)

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दत्तात्रय गोकुळ बच्छाव (51, रा.नाशिक), रामजी देवराम भोये (49), नितीन सोमा तायडे (32 रा.तारवला नगर,पंचवटी) यांचा समावेश आहे. हे तिघे शिक्षक असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. सुरगाणा येथे शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल अलंगुन येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.

Web Title: big accident in Nashik; Three teachers killed ater tree falls on car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.