नांदगाव तालुक्यातील मन्याड धरणात पोहोण्यासाठी गेलेल्या मालेगाव येथील तरुण बुडाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, तरुणासोबत आणखी दोघे जण होते. ते बचावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि. १६) एकूण ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन रुग्णसंख्येत १२२ रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामीण भागात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,६०८ वर पोहोचली आहे. ...
एरवीही गेल्या चार वर्षांपासून अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या स्मार्ट सिटीच्या कामकाजाला गुरुवारी (दि.१६) विधी मंडळाच्या अंदाजपत्रक समितीने हात घातला. स्मार्टरोडमध्ये स्मार्ट काय, गोदाकिनारी संरक्षक भिंत बांधताना पर्यावरण विभागाची परवानगी घेतली होती काय, प ...
विभागात आतापर्यंत ९लाख ७१ हजार १२५ रुग्णांपैकी ९ लाख ४५ हजार १३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या ६ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के तर मृत्युदर २ टक्के असून नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर २ ...
अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तिसऱ्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर १२ हजार ४७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, शुक्रवार (दि. १७) पासून विशेष फेरीसाठी अर्ज व ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या फेरीची गुणवत्ता यादी व जागा व ...
गेल्या काही महिन्यांपासून परिसरात दहशत माजविणारा नर बिबट्या दारणा नदीच्या काठावर निळकंठ माणिक आवारे यांच्या उसाच्या शेतात गुरुवारी (दि.१६) रोजी पहाटे ५ वाजता लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. ...