उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी काँग्रेसशी आघाडी करीत असून, काँग्रेसच्या विरोधात लढणार आहे. शिवसेना तेथे छोट्या शेतकरी संघटनांशी युती करून स्वतंत्र लढणार आहे. गोव्यात मात्र राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आले असून, ते काँग्रेसविरोधात रिंगणात ...
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारनजीक पोहोचली असल्याने एकूणच जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ४५.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी (दि. १५) एकूण १९८९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून, १४११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांमध्ये ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांनजीक पोहोचली असून, शुक्रवारी (दि. १४) एकूण १,९९६ रुग्ण नव्याने बाधित झाले असून, १,०९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, पुन्हा एकदा कोरोना बळी शून्य असल्याचा दिलासा आहे. ...
देशाच्या नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलात कार्यरत असलेल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील अमोल हिम्मतराव पाटील (वय ३०) या जवानाचा उच्च विद्युत दाब असलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १४) दुपारी बिहार राज्यातील नेपाळ ...