आरोग्य विभागाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षा प्रक्रियेतील घोटाळे उघड होत असतानाच, जिल्ह्यात गतवर्षाच्या प्रारंभी झालेल्या वाहनचालकांच्या १४ पदांची भरतीदेखील संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. नुकत्याच भरती घोटाळ्यातील प्रमुख संशयितांची नावे, त्यांचे कार्यक् ...
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे ३४७ कोटी रूपयांच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, बँकेच्या आजी-माजी अध्यक्ष व संचालकांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्यात येऊन तसा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यात संचा ...
गोदाकाठ भागात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांची लागवड करण्यात आली. त्यात शेकडो हेक्टरवर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. यातील ... ...
जिल्ह्यात मंगळवारी (दि. २५) २ हजार ९४४ कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात नाशिक शहरातील १ हजार ९४०, ग्रामीण भागातील ८८३, मालेगावमधील २६, तर जिल्हाबाह्य ९५ रुग्णांचा समावेश आहे. आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी ६५ टक्के रुग्ण शहरातील आहे. दिवसभरात २ रुग ...
मायको सर्कल आणि उंटवाडी उड्डाणपुलाच्या निविदेतील अनियमितता आणि आणि नियम धाब्यावर बसवून राबविण्यात येत असलेल्या निविदेमुळे नाशिकककरांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मुद्दे जनहितार्थ असल्याचे ठरवत ही याचिका जनहितमध्ये परावर्तित करून मुख्य न्यायमूर्तींकडे ...
शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून शीतलहरीने कहर केला आहे. सोमवारप्रमाणे मंगळवारी (दि. २५) सलग दुसऱ्या दिवशीही नाशिक शहरात किमान तापमान ६.३ अंश इतके नोंदविले गेले. राज्यात ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. महाबळेश्वरपेक्षाही जास्त गारठा मंगळवारी नाशकात ...