चांदवड तालुक्यातील कानडगाव येथील बिडगर वस्तीमधील घरात घुसल्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अटकेतील दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
पंधरवड्याने पुन्हा दाढेगावात बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या भागात पाहणी करत गावातील एका मळ्याच्या बांधालगत दुसरा पिंजरा तैनात केला आहे. सध्या दोन पिंजरे या भागात असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
सध्या युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाचा भडका उडालेला असताना सर्वांनाच या युद्धाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होण्याची भीती आहे. मात्र या युद्धाचा इंधन दरावर तत्काळ प्रभाव झालेला नसून पुढे युद्धाचा परिणाम इंधन दरावर होईल किवा नाही, याविषयी ...
स्व. कवी कुसुमाग्रज तथा नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीदिनी नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना ... ...