श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरिअल नॅशनल कमिटी, नवी दिल्ली, विजय नाना स्पोर्ट्स क्लब व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन संयुक्तरीत्या आयोजित महिला ‘नाशिक प्रीमियर लीग २०२२’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या हस्ते आणि ...
बालकासाठी आईचे दूध हे जीवनदायी पोषक तत्त्वे प्रदान करणारे अमृत असते. त्यामुळे त्या दुधापासून कोणतेही बालक वंचित राहू नये, यासाठी ही मानवी दुधाची बँक मोठे योगदान देऊ शकेल, असा विश्वास आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक ...
पाथर्डी फाटा येथील आनंदनगर भागात एका अपार्टमेंटच्या वाहनतळात मंगळवारी (दि. १७) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अचानकपणे एका इलेक्ट्रिक दुचाकीचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत वाहनतळातील अन्य पाच दुचाकीही पूर्णत: जळाल्या. ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांचा कार्यकाल ऑगस्ट २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने दोन महिने अगोदरच निवड प्रक्रिया सुरू केली आहे. तर परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांचा कार्यकाळ संपण्या ...
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राजकारणातील प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी देशाचे नेतृत्व केलेले आहे. गुरूतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याविषयी विकृत पोस्ट करणारी कीड वेळीच ठेचून काढली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्र ...