लोकशाहीत कोणी विधायक कामे सुचवली तर सर्व भेद विसरून ती करणे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. कारण लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो. कोणताही भेद न करता प्रेस कामगारांचे सर्व प्रश्न सोडविण्यास मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. ...
जुने बसस्थानक येथून दुपारी साडेबारा वाजता नांदगाव मार्गे-औरंगाबाद प्रवाशांच्या सेवेसाठी नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. नवीन बससेवा सुरु करण्याची मागणी आम्ही मेहुणेकर विधायक संघर्ष समितीने नाशिकच्या विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली होती. ...
गिरीश जोशी।वेळ : सकाळी ११ वाजताठिकाण : निमोण चौफु ली, मनमाडमर्ॉिनर््ंाग वॉकसाठी जाणाºया नागरिकांवर भुंकणाºया कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले असून, दररोज घडणाºया या प्रकारामुळे जीव धोक्यात घालण्यापेक्षा काही नागरिकांनी रस्ता बदलून चांदवड रोडकडे फिर ...
येथील नगरपालिकेत कामे होत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी, सेना, अपक्षांसह भाजपा नगरसेवकांनीही नगराध्यक्षांवर घणाघाती आरोप करत घरचा आहेर देत पालिका सभेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर पालिकेसमोर धरणे आंदोलन केले. ...
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने सातत्याने दूषित येत असल्याने या चारही तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी नोटिसा बजावल्या आहेत. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर दुर्लक्ष केल ...
नाशिक : जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी अधिकारी, खातेप्रमुखांना कामाची दिशा दाखविण्यासाठी सलग दोन दिवस बैठका घेतल्या तर एक दिवस संपूर्ण जिल्हा परिषद इमारतीच्या स्वच्छतेची पाहणी केली. ...