लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

कांदा भावात घसरण सुरूच - Marathi News | Prices fall on the prices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा भावात घसरण सुरूच

लासलगाव :- देशातील इतरत्र असलेल्या राज्यांमध्ये कांद्याचे बंपर पिक निघाल्यामुळे कांद्याचे दर कोसळण्यास सुरु वात झाली आहे. शनिवार रविवारच्या दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये पुन्हा ४०० रु पया ...

‘रामसर’च्या पाणथळ जागांच्या यादीत स्थान मिळण्याची शक्यता; नांदुरमधमेश्वर, लोणार सरोवर स्पर्धेत - Marathi News | Chances of getting place in Rathore's Wetlands list; Nanduram Lord, Lonar Sarovar competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रामसर’च्या पाणथळ जागांच्या यादीत स्थान मिळण्याची शक्यता; नांदुरमधमेश्वर, लोणार सरोवर स्पर्धेत

पाणथळ जागांचे आंतरराष्टÑीय स्तरावर संवर्धन करणाºया ‘रामसर’ संस्थेच्या यादीत आता महाराष्टÑही झळकणार आहे. नाशिकचे नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्य व बुलडाण्याचे लोणार सरोवर ही दोन स्थळे आंतरराष्टÑीय दर्जाची असल्याचे राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्तावामार्फ ...

पाकमधूून परतलेली ‘गीता’ ही माझी ‘गुड्डीच’ - Marathi News | The 'Gidda', which has returned from the ground, is my 'Guddich' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाकमधूून परतलेली ‘गीता’ ही माझी ‘गुड्डीच’

एक मूकबधिर चिमुकली भारतात चुकून राहते आणि तिला तिच्या मूळ घरी म्हणजे पाकिस्तानात पोहोचविण्यासाठी बजरंगी भाईजान शत्रुराष्टÑात शिरण्याचे धाडस करतो आणि त्यात यशस्वीही होतो. या चित्रपटातील नेमका उलट प्रवास झालेली मूळ भारतीय, परंतु पाकिस्तानात गेलेल्या गी ...

कॅलिग्राफीने रंगले पहिले बसस्थानक - Marathi News | The first bus station in Calgraphy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॅलिग्राफीने रंगले पहिले बसस्थानक

‘आय लव्ह माय नाशिक’ या उपक्रमांतर्गत नाशिकच्या कॅलिग्राफी कलावंतांनी एकत्र येत सीबीएस बसस्थानकाचा कायापालट करून दाखविला आहे. हॅन्ड फाउंडेशनच्या संकल्पनेतून कॅलिग्राफी कलावंतांनी स्थानकाच्या भिंतींचा कॅनव्हास केला आणि एखाद्या कलादालनासारखे संपूर्ण बसस ...

महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान - Marathi News |  Mahajan has been given a powerful MLA award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार प्रदान

राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या हस्ते रविवारी (दि.२५) लिमये सभागृहात महाजन यांना पुरस्काराने सन्मान ...

‘रामसर’च्या यादीत नांदूरमधमेश्वर शक्य - Marathi News | Nandurmeshwar Lord's possible in the list of 'Ramsar' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रामसर’च्या यादीत नांदूरमधमेश्वर शक्य

पाणथळ जागांचे आंतरराष्टÑीय स्तरावर संवर्धन करणाºया ‘रामसर’ संस्थेच्या यादीत आता महाराष्टÑही झळकणार आहे. नाशिकचे नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य व बुलढाण्याचे लोणार सरोवर ही दोन स्थळे आंतरराष्टÑीय दर्जाची असल्याचा विश्वास राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्त ...

सावरकरांच्या उद्यानरूपी स्मारकाला आली अवकळा - Marathi News | The memorial of Savarkar's garden came to an end | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावरकरांच्या उद्यानरूपी स्मारकाला आली अवकळा

सशस्त्रक्रांतीचे पुरस्कर्ते आणि जाज्वल्य देशाभिमान असणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उद्यानरूपी स्मारक साकारल्यानंतर भगूरकरांना झालेला आनंद क्षणिक ठरला. ...

८६१ टंचाईग्रस्त गावे झाली जलपरीपूर्ण - Marathi News | 861 Scarcity-hit villages were turned upside down | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :८६१ टंचाईग्रस्त गावे झाली जलपरीपूर्ण

जलयुक्त शिवार योजनेमध्ये २०१६-१७ यावर्षी निवडलेल्या नाशिक विभागातील ९०० गावांपैकी ८६१ इतकी टंचाईग्रस्त गावे (९६ टक्के) जलपरीपूर्ण झाल्याने या गावांतील लोकांचे जीवनमान बदलल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...