नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल आठ वर्षांनंतर होणा-या वकिलांच्या महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी (दि़२८ मार्च) दोन्ही राज्यांमधील न्यायालयात मतदान होणार आहे़ या मतदानासाठी महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यातील ३ ...
नाशिक : देवस्थान जमिनीवर कुळ लावण्याची तरतूद नसतानाही कुळाची नोंद करून त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थानाची सुमारे दोनशे कोटी रुपयांची जमीन परस्पर बांधकाम व्यावसायिकास विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले़ या प्रकरणी तत्कालीन तहसीलदार, प्रांत अधिकार ...
नाशिक : पोलीस निरीक्षकाच्या स्कॉर्पिओ वाहनाची काच फोडून चोरट्यांनी ७० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२७) दुपारच्या सुमारास द्वारका परिसरातील काठे गल्लीत घडली़ विशेष म्हणजे चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या ...
नाशिक : राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल असलेल्या वाडीव-हे रेशन धान्य घोटाळ्यातील बॉक्सभर पुरावे ठाणे येथून अज्ञात व्यक्तीने कुरीयरद्वारे नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात पाठविले आहेत़ ...
सिन्नर : पत्नीला सासरी न पाठविल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासºयाचा खून केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारात आॅगस्ट २०१३ मध्ये म्हणजे साडेचार वर्षांपूर्वी घडली होती. तेव्हापासून संशयित फरार होता. या प्रकरणातील संशयित खूनी जावई सुमा ...
नांदगाव - बाजार समितीच्या वजनकाट्याचा शुभारंभ सभापती तेज कवडे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. नांदगाव बाजार समितीचा स्वत:चा वजनकाटा असावा अशी मागणी शेतकरी वर्गाची होती , त्या मागणीचा विचार करून संचालक मंडळाने वजनकाटा सुरु करण्याचा निर्णय घेतला हो ...