अतिथींच्या मुखातून सहज येतात ‘वाह...नाशिक’ असे गौरवोद्गार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:43 PM2018-02-27T15:43:31+5:302018-02-27T15:43:31+5:30

उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य किंवा अतिक्रमण वाढीस लागू नये आणि शहराच्या सौंदर्यीकरणाला डाग लागू नये, यासाठी सुशोभीकरण करण्यात आले. हिरवळीचे कोंदण या जागेला लाभले आहेत.

महामार्गावरुन शहरात येणा-या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत आहेत

विविधप्रकारची शोभीवंत फुलझाडे येथे लावण्यात आली आहे.

सुशोभीरकणच नव्हे तर तात्यासाहेब अर्थात कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे आकर्षक छायाचित्र

उड्डाणपूलाच्या खांबांवर धावपटू कविता राऊतसह विविध चित्राकृती रेखाटण्यात आल्या आहेत

रक्तदान, वृक्षदान, नेत्रदानासह बेटी बचाओ,बेटी पढाओ असा समाजप्रबोधनाचा दिलेला संदेश महामार्गावरुन शहरात येणा-या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. (सर्व छायाचित्रे : नीलेश तांबे)