शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जासाठी भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्यात आले. वास्तविक या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात शुल्क आकारणे ...
यंदा देशात उडीद, मूग, तूर, हरभराच्या बंपर उत्पादनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत डाळींचे भाव क्विंटलमागे ६०० ते तीन हजार रु पयांपर्यंत घसरले आहेत, तर बासमती तांदळाची वाढलेली निर्यात व अन्य भात पिकांचा उतारा घटल्याने तांदळाचे भाव क्विंटलमागे ५०० ते २००० ...
उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाला पोलीस प्रशासनाच्या ताब्यातील अडीच एकर जागेचा ताबा देण्यात आला आहे. या नव्या जागेचा न्यायालयासाठी वाहनतळ म्हणून वापर केला जाणार आहे. यासाठी जुन्या सीबीएसमधून पोलीस वसाहतीकडे जाणारा रस्ता खु ...
नाशिकरोड : वडनेर गावात राहणा-या एका सेवानिवृत्त लष्करी जवानाने राहत्या घरी सोमवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास रायफलने गोळी झाडून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोषकुमार महेश्वर चौधरी (४२) हे कुटुंबासमवेत वडने ...
सोमवारी (दि.५) शहराच्या कमाल तपमानाचा पारा ३४.८अंशापर्यंत वर सरकला तर किमान तपमान १७.८ इतके नोंदविले गेले. शहरात उन्हाचा वाढता तडाखा वाढल्याने उष्म्याने नागरिक त्रस्त झाले आहे. ...
सोशल मिडियाचा वाढता वापर जनप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, हे लक्षात घेऊन तळेक र कुटुंबाने द्वितीय कन्येच्या विवाहची आगळीवेगळी समाजप्रबोधन करणारी निमंत्रण पत्रिका तयार करुन आपल्या मित्र-परिवारापर्यंत व्हॉट्सअॅप, फेसबूकच्या माध्यमातून पोहचविली आह ...
व्हीआयपी क्रमांक खरेदी केल्यास आयफोन मोफत देण्याचे आमिषही दाखविले. यानंतर घोलप यांनी सुरुवातीला ५० हजार रुपये भरले; मात्र टप्प्याटप्याने वस्तूची डिलिव्हरी देण्याच्या निमित्ताने वेळोवेळी पैसे उकळले. तब्बल १ लाख ३३ हजार रुपये त्यांच्याकडून नोव्हेंबर मह ...
नाशिक : यंदाही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, येवला तालुक्यातील ममदापुर येथे तरूण शेतक-याने मध्यरात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चालू वर्षी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून ...