लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

पुतळ्यांच्या सुरक्षेबाबत नाशिक पोलीस सतर्क - Marathi News | Police alert for the safety of the statues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुतळ्यांच्या सुरक्षेबाबत नाशिक पोलीस सतर्क

देशभरात दोन दिवसांत चार पुतळ्यांची विटंबना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळ्यांची सुरक्षीतता करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. ...

महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त; नाशिकच्या रुग्णालयात गोंधळ - Marathi News | Relatives fainted due to woman's death; Nashik hospital confusion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त; नाशिकच्या रुग्णालयात गोंधळ

गंगापूररोडवरील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.८) घडली. नातेवाईकांनी रुग्णालयीन व्यवस्थापनावर आरोप करत रुग्णालयाच्या परिसरात गोंधळ घातला. ...

...तर पत्रकारितेतून उत्तम साहित्यनिर्मिती : गिरीश कुबेर - Marathi News | ... So, the best literature from journalism: Girish Kuber | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर पत्रकारितेतून उत्तम साहित्यनिर्मिती : गिरीश कुबेर

गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकामधील विशाखा सभागृहात ‘साहित्य-कला-संस्कृती आणि पत्रकारिता’ हा विषय डोळ्यासमोर ठेवून लोकेश शेवडे यांनी कुबेर यांची गुरुवारी (दि.८) मुलाखत घेतली. ...

अवघ्या एका मिनिटाने हुकली संजीवनीची संधी - Marathi News | nashik,chance,dismise,justminute,comanwelth,game | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघ्या एका मिनिटाने हुकली संजीवनीची संधी

एप्रिल महिन्यात आॅस्ट्रेलिया येथे होणाऱ्या  कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या वेळेची नोंद करू न शकल्याने संजीवनी जाधव हिचे कॉमनवेल्थचे तिकीट हुकले आहे. ...

कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवेचा आदेश सरकारकडून मागे - Marathi News | Order for service of contract employees, back from government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवेचा आदेश सरकारकडून मागे

राज्य सरकारने ९ फेब्रुवारी रोजी राज्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांची तीन वर्षानंतर सेवा समाप्ती आणि शासकीय सेवेत समावून न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलै २०१६ रोजी दिलेल्या निर्णयाचा आधार घेतला होता. ...

राजपत्रित महिला अधिका-यांचे महिला दिनी साकडे - Marathi News | Gazetted women officers women's rights | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजपत्रित महिला अधिका-यांचे महिला दिनी साकडे

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांना उद्देशून दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेतील शाळांमधील कुमारवयीन मुलींसाठी अस्मिता योजना जाहीर केल्याने अत्यंत मा ...

आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two grandchildren die drown with grandmother | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू

सुरगाणा - तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाणारे दिंडोरी, कळवण, सुरगाणा या तालुक्याचे सिमेवर असलेले घागबारीतील खिराड धरणात बुडून आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू झाला. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. ...

महिला सुरक्षिततेच्या मागणीसाठी ‘मुक आंदोलन’ - Marathi News | nashik,women'ssafety,rashtrwadi,mute,andolan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला सुरक्षिततेच्या मागणीसाठी ‘मुक आंदोलन’

नाशिक : शहरात महिलांवर होणारे आत्याचार आणि अन्यायाच्या प्रमाणात वाढ झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्या उपस्थित झाल्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी  राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्यावतीने जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मूक आंदोलन’ ...