मनमाड : केंद्र शासनाने आणलेल्या तिहेरी तलाक विधेयकाविरोधात मनमाड शहरातील मुस्लीम महिलांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या मार्गदर्शनाखाली मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला. सदरचे विधेयक रद्द करण्यात यावे यांसह अन्य मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते नांदगाव बु. रस्त्याची पाहणी प्रांताधिकाºयांकडून करण्यात आली असून, काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ...
नाशिक : दरमहा वीस टक्के व्याजाने घेतलेल्या ३५ हजार रुपयांची परतफेड करूनही आणखी चार लाख रुपयांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या तगाद्यामुळे जुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा येथील महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली़ ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात बिबट्या आदी जंगली प्राण्यांची हत्या करून त्या प्राण्यांच्या अवयवांची लाखो रु पयांना विक्र ी करणारी टोळी जेरबंद करण्यात इगतपुरीच्या वनखात्याला यश आले आहे. ...
सोमवार दि. १९ मार्च रोजी आॅल महाराष्टÑ फेअर प्राइज शॉपकिपर्स व हॉकर्स परवानाधारक फेडरेशनने आझाद मैदान ते विधीमंडळापर्यंत महामोर्चाचे आयोजन केले असून, त्याची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. त्यासाठी रेशन दुकानदार संघटनांनी राज्यभर मेळावे, बैठका घेवून वा ...
पेठ - मुलगी असलेल्या माता या जगातील सर्वात सुखी माता असतात. म्हणून आईने आपल्या मुलींना व शिक्षकांनी आपल्या पाल्यांना आत्मविश्वास व देशप्रेमाचे धडे द्यावेत. आदिवासी विद्यार्थ्यांनी खुप मोठे व्हावे जगाच्या पाठीवर कोठेही जा मात्र देशावर प्रेम करा. डांग ...