नाशिक तोफखाना केंद्र : ४६२ नवसैनिकांच्या तुकडीने घेतली देशसेवेची शपथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 03:59 PM2018-03-17T15:59:53+5:302018-03-17T15:59:53+5:30

शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून तेलंगाणा आंध्रप्रदेश सब एरियाचे कमान्डींग अधिकारी मेजर जनरल एन. श्रीनिवास राव

जवानांच्या तुकडीने त्यांना ‘सॅल्यूट’ केले. जवानांनी सशस्त्र लष्करी संचलन सादर क रत वरिष्ठ अधिका-यांना मानवंदना दिली.

लष्करी बॅण्डच्या ‘शेर-ए-जवान’ वैशिष्ट्यपूर्ण धून

तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा . (सर्व छायाचित्र : प्रशांत खरोटे )